पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु?

पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून यासंदर्भातील मुद्दा आपण पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या बैठकीत मांडला होता. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे. असे मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून सांगितले.

Leave a Comment