एसपी चा फुल्ल फॉर्म आहे सुपरिटेन्डट पोलिस
मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार अहेवत SP full form in Marathi, आणि एस पी बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये कि एस पी काय असते, एस पी ची कामे काय आहेत, एस पी अधिकाऱ्याला किती पगार असतो इत्यादी.
एस पी फुल्ल फॉर्म इन मराठी
तर एस पी (SP ) चा फुल्ल फॉर्म आहे सुपरिटेन्डट पोलिस त्याचा मराठी मध्ये अर्थ आहे पोलीस अधीक्षक, जो राज्य पोलीस सेवा किंवा भारतीय पोलीस सेवेचा पोलीस अधिकारी असतो. भारतीय पोलीस दलात सहायक पोलीस अधीक्षक (एएसपी), पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) आणि पोलीस अधीक्षक (एसपी) अशी तीन पदे आहेत जी ‘अधीक्षक’ शब्द वापरतात.
सुपरिटेन्डट पोलिस हे पद धारण करणारी व्यक्ती भारतातील नॉन-मेट्रोपॉलिटन जिल्ह्याच्या पोलिस दलाची असते, आणि हाच आहे SP full form in Marathi
एस पी ची कामे काय आहेत – एस पी अधिकाऱ्यांचे काम मराठी मध्ये
- पोलीस दलावर शिस्त आणि नियंत्रण ठेवणे
- पोलिस व जनता यांच्याशी संबंध राखणे आणि सुधारणे
- गुन्ह्यांचा प्रतिबंध, शोध आणि तपास यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखालील दल प्रभावीपणे काम करतात हे जाणून घेणे कनिष्ठ पोलीस अधिकार्यांची प्रामाणिकता आणि सचोटी सुनिश्चित करणे
- कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी पोलिस ठाण्यांना यादृच्छिक भेटी करणे
यावितिरिक्त खूप काही कामे हि एक सुपरिटेन्डट पोलिस म्हणजेच पोलिस अधीक्षक करत असतात.
निष्कर्ष – एस पी चा फुल्ल फॉर्म इन मराठी
वरील लेखामध्ये आपण एस पी बद्दल ची माहिती मराठी मध्ये पहिली, आणि एस पी चा अर्थ देखील पहिला. मी अशा करतो तुम्हाला हा लेख आवडला असणार. अश्याच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आम्हाला फोल्लो करा.