Demat account information in marathi | डिमॅट अकाउंट म्हणजे काय

Demat Account Information In Marathi Language

Demat account म्हणजे बँक अकाउंट सारखे असते त्यामध्ये तुम्ही कंपनी चे शेअर , बॉण्ड , mutual fund , या सारखे सिक्युरिटीज ठेवू शकता . 

demat account meaning in marathi – डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून तुम्ही शेअर , बॉण्ड खरेदी किंवा विक्री ऑनलाइन करू शकता . demat account  शेअर किंवा इत्तर  सिक्युरिटीज विना कागदाशिवाय व सुलभ रित्या खरेदी करू शकता . 

पूर्वी तुम्हाला शेअर खरेदी केल्यास त्याचे एक सर्टिफिकेट मिळायचे आणि विकायचे झाल्यास ते सर्टिफिकेट पून्हा मगरी द्यावे लागायचे . या सर्वी गोष्टी करण्यासाठी काही आठवडे लागायचे .

शेअर खरेदी , बॉण्ड किंवा इत्तर  सिक्युरिटीज खरेदी करताना कागदी घोडे नाचवावे लागायचे पण आता डिमॅट हे काम सोपे केले आहे . 

उदाहरण – जर तुम्ही १९९६ च्या आदी टाटा मोटर्स चा शेअर घेतला . तर तुम्हाला exchange एक त्याचे प्रमाणपत्र बनवून द्यायचे . 

पण आता तुम्ही काही सेकंड मध्ये demat account  च्या माध्यमातून टाटा मोटर्स चा शेअर खरीदी किंवा विक्री करू शकता . 

Demat account information in marathi

How to open demat account | डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे

डिमॅट अकाउंट खोलायचे कसे – डिमॅट अकाउंट तुम्ही ब्रोकिंग फार्म कडून काढू शकता आता तर सुलभ रित्या एका दिवसात डिमॅट अकाउंट तुम्ही कडू शकता . 

१. zeroda २. चॉईस ब्रोकिंग ३. angel  ब्रोकिंग mhया सारखे फर्म कडे ति डिमॅट अकाउंट खोलू शकता . 

तुम्हाला cdsl किंवा nsdl कडे नोंदणी करून खाते कडू शकता ब्रोकिंग फर्म ह्या दलाल म्हणून काम पाहतात . 

 Step-by-Step Guide on How to Open a Demat Account? 

१. डिपॉझिटरी सहभागी म्हणजे ब्रोकिंग फर्म निवड जसे angel broking .

२. डिमॅट अकाउंट खोलायचा फॉर्म भरा . तुमचा निवडलेला ब्रोकर याकामी तुम्हाला मदत करू शकतो . 

३. तुमची कागतपरे द्या जसे .तुमचा बँक डिटेल्स – बँक अकाउंट नो, कॅन्सल cheque .कॅच document .

४. वेरिफिकेशन होईल तुम्हाला ताशा massage येतो 

५. तुम्हाला bo  id  number मिळेल . 

डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय

demat account सोबत trading account ची सुविधा मिळते हे दोनीही अकाउंट सालन्ग असतात .डिमॅट अकाउंट म्हणजे तुमच्या शेअर किंवा securites  चा तपशील व संपूर्ण माहिती ठेवणारी एक माध्यम असते .

 ट्रेडिंग अकाउंट च्या माध्यमातून तुम्ही शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता . आता सर्व ब्रोकर तुमचे डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट हे एका वेळेस उघडून देतात त्यामुळे तुमच्या ते लक्षात येते नाही परंतु दोन्ही मध्ये फरक आहे . 

this is the difference of demat account and trading account in marathi language. 

Types of demat account in marathi

डिमॅट अकाउंट चे सुद्धा प्रकार आहेत जसे बँक अकाउंट चे असतात . 

१. रेगुलर डिमॅट अकाउंट  – हे अकाउंट कोणीही भारतीय खोलू शकतात . हे सामान्य डिमॅट अकाउंट आहे . हे देशात राहण्याऱ्या भारतीय नागरिकांसाठी आहे . 

२. Repatriable Demat Account: प्रत्यावर्ती डिमॅट खाते – हे खाते जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्या साठी हे खाते खोलता येतात . या डिमॅट अकाउंट मधून nri म्हणजे अनिवासी भारतीय पैसे परदेशामध्ये पाठवू शकतो .फक्त NRE बँक अकाउंट डिमॅट अकाउंट शी लिंक असावे लागते 

३. Non-Repatriable Demat Account {  नॉन-प्रत्यावर्ती डीमॅट खाते } – हे खाते सुद्धा अनिवासी भारतीयांसाठी आहे फक्त या डिमॅट अकाउंट मांडूच ते पैसे बाहेर परदेशी पाठवू शकत नाही . 

this is the demat account information in marathi language many people search about demat account so this blog  help those people . 

Leave a Comment

x