SPPU Revaluation Result Updated

पुणे विद्यापीठातील उन्हाळी सत्राच्या revaluation चा रिझल्ट नुकताच लागला आहे. तर हा रिझल्ट तुम्ही स्टुडन्ट प्रोफाईल सिस्टीम मध्ये जाऊन पाहू शकता. त्यामध्ये तुमचे मार्क्स समजतील ते वाढले आहेत का की नाही. मार्क्समध्ये बदल झाला असल्यास तेथे तुम्हाला मार्क कमी जास्त झालेले दिसतील अन्यथा तुमचे मार्क वाढले नसतील तर नो चेंज असा शेरा येईल.

तर आता बरेचसे विद्यार्थ्यांना असा संभ्रम निर्माण झाला आहे की त्यांचे पासिंग मार्क पेक्षा फक्त एक ते दोन मार्क्सने तो सब्जेक्ट राहिला आहे म्हणजेच तो सब्जेक्ट मध्ये नापास आहेत. त्यांना त्या सब्जेक्ट बाबत ग्रेस किंवा डॉलर मिळाला आहे का नाही याबाबत शंका आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजमधील HoD किंवा तुमचे क्लास टीचर यांची भेट घेऊन त्यांच्याकडून गॅझेट कॉफीमध्ये मार्क्स चेक करून घेण्यात यावे. कॉलेजकडेही गॅजेट कॉपी विद्यापीठातून ऑलरेडी आलेली आहे. तेथून तुम्ही तुमचा संपूर्ण रिझल्ट बघू शकता ज्यांच्या सब्जेक्ट क्लियर आहे ते त्यांचा SGPA असो किंवा CGPA पाहू शकतात. आणि ज्यांचे एक किंवा दोन मार्कांनी सब्जेक्ट बॅक राहिला असेल ते देखील हा रिझल्ट चेक करू शकता बरेच लोकांना ग्रेस किंवा डॉलर्स मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन नक्की एकदा तुमचे मार्क्स जे आहेत ते चेक करून घेण्यात यावे.

Leave a Comment